Advertisements
Advertisements
प्रश्न
विद्युत चलित्र : विद्युत ऊर्जेचे यांत्रिक ऊर्जेत रूपांतर : : विद्युत जनित्र : ______.
रिकाम्या जागा भरा
उत्तर
विद्युत चलित्र : विद्युत ऊर्जेचे यांत्रिक ऊर्जेत रूपांतर : : विद्युत जनित्र : यांत्रिक ऊर्जेचे विद्युत ऊर्जेत रूपांतर
shaalaa.com
विद्युतचलित्र (Electric Motor)
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?