Advertisements
Advertisements
प्रश्न
धर्मनिरपेक्ष राज्यात कोणत्या तरतुदी असतात?
लघु उत्तर
उत्तर
धर्मनिरपेक्ष संविधानातील तरतुदी खालीलप्रमाणे आहेत:
- सर्व धर्मांना समान मानले जाते.
- कोणत्याही एकाच धर्माला राज्याचा धर्म मानला जात नाही.
- नागरिकांना आपापल्या धर्माचे पालन करण्याची मुभा असते.
- नागरिकांमध्ये धर्माच्या आधारावर भेदभाव करता येत नाही.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?