Advertisements
Advertisements
प्रश्न
प्रौढ मतदान पद्धती म्हणजे काय?
लघु उत्तर
उत्तर
- वयाची १८ वर्षे पूर्ण करणाऱ्या सर्व भारतीय नागरिकांना मतदान करण्याचा जो अधिकार देण्यात आला आहे, त्यालाच 'प्रौढ मतदान पद्धती' असे म्हणतात.
- हा अधिकार देताना त्या व्यक्तीचे शिक्षण, जात, धर्म इत्यादी कोणत्याही बाबी विचारात घेतल्या जात नाहीत.
- राज्यकारभारात भाग घेण्याचा सर्वांना समान हक्क असावा, हा त्यामागे उद्देश असतो.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?