मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता ९ वी

ध्वनीशोषक साहित्याचा वापर कोणत्या ठिकाणी व का केला जातो? - Science and Technology [विज्ञान आणि तंत्रज्ञान]

Advertisements
Advertisements

प्रश्न

ध्वनीशोषक साहित्याचा वापर कोणत्या ठिकाणी व का केला जातो?

टीपा लिहा

उत्तर

  • अधिक तीव्रतेचा निनाद कमी करण्यासाठी सभागृह अथवा प्रेक्षागृहामध्ये ध्वनी शोषून घेणारे साहित्य वापरले जाते.
  • प्रेक्षागृहाची छते अथवा भिंती थर्मोकोल, फायबर बोर्ड, खडबडीत प्लॅस्टर या ध्वनी शोषून घेणाऱ्या साहित्याने आच्छादित केल्या जातात.
  • बसण्याच्या जागाही ध्वनी शोषून घेणाऱ्या साहित्यापासून बनवलेल्या असतात, त्यामुळे अतिरिक्त निनाद कमी होतो.
shaalaa.com
निनाद
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 12: ध्वनीचा अभ्यास - स्वाध्याय [पृष्ठ १३७]

APPEARS IN

बालभारती Science and Technology [Marathi] 9 Standard Maharashtra State Board
पाठ 12 ध्वनीचा अभ्यास
स्वाध्याय | Q 4. | पृष्ठ १३७
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×