Advertisements
Advertisements
Question
ध्वनीशोषक साहित्याचा वापर कोणत्या ठिकाणी व का केला जातो?
Short Note
Solution
- अधिक तीव्रतेचा निनाद कमी करण्यासाठी सभागृह अथवा प्रेक्षागृहामध्ये ध्वनी शोषून घेणारे साहित्य वापरले जाते.
- प्रेक्षागृहाची छते अथवा भिंती थर्मोकोल, फायबर बोर्ड, खडबडीत प्लॅस्टर या ध्वनी शोषून घेणाऱ्या साहित्याने आच्छादित केल्या जातात.
- बसण्याच्या जागाही ध्वनी शोषून घेणाऱ्या साहित्यापासून बनवलेल्या असतात, त्यामुळे अतिरिक्त निनाद कमी होतो.
shaalaa.com
निनाद
Is there an error in this question or solution?