मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता ९ वी

दिलेल्या सामग्रीचा मध्यक काढा. 59, 75, 68, 70, 74, 75, 80. - Mathematics 1 - Algebra [गणित १ - बीजगणित]

Advertisements
Advertisements

प्रश्न

दिलेल्या सामग्रीचा मध्यक काढा. 59, 75, 68, 70, 74, 75, 80.

बेरीज

उत्तर

दिलेली सामग्री चढत्या क्रमाने लिहू.

59, 68,70, 74, 75, 75, 80.

एकूण संख्या = 7 आणि 7 ही विषम संख्या आहे.

∴ मध्यक = `((n + 1)/2)^"th" = ((7 + 1)/2)^"th" = (8/2)^"th"` = 4th Observation 74

∴ चढत्या क्रमातील 4 थी संख्या = 74.

∴ मध्यक = 74 आहे.

shaalaa.com
मध्यक
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 7: सांख्यिकी - सरावसंच 7.5 [पृष्ठ १२५]

APPEARS IN

बालभारती Algebra (Mathematics 1) [Marathi] 9 Standard Maharashtra State Board
पाठ 7 सांख्यिकी
सरावसंच 7.5 | Q (2) | पृष्ठ १२५
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×