Advertisements
Advertisements
प्रश्न
दिलेल्या सामग्रीचा मध्यक काढा. 59, 75, 68, 70, 74, 75, 80.
योग
उत्तर
दिलेली सामग्री चढत्या क्रमाने लिहू.
59, 68,70, 74, 75, 75, 80.
एकूण संख्या = 7 आणि 7 ही विषम संख्या आहे.
∴ मध्यक = `((n + 1)/2)^"th" = ((7 + 1)/2)^"th" = (8/2)^"th"` = 4th Observation 74
∴ चढत्या क्रमातील 4 थी संख्या = 74.
∴ मध्यक = 74 आहे.
shaalaa.com
मध्यक
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
APPEARS IN
संबंधित प्रश्न
एका टोपलीतील 10 टोमॅटोंचे वजन ग्रॅममध्ये प्रत्येकी 60, 70, 90, 95, 50, 65,70, 80, 85, 95 अशी आहेत. यावरून टोमॅटोंच्या वजनांचा मध्यक काढा.
येथे 10 प्राप्तांक चढत्या क्रमाने मांडलेले आहेत, 2, 3, 5, 9, x + 1, x + 3, 14, 16, 19, 20 जर त्यांचा मध्यक 11 आहे तर x ची किंमत काढा.
7, 10, 7, 5, 9, 10 ह्या सामग्रीचा मध्यक कोणता?