Advertisements
Advertisements
प्रश्न
एका टोपलीतील 10 टोमॅटोंचे वजन ग्रॅममध्ये प्रत्येकी 60, 70, 90, 95, 50, 65,70, 80, 85, 95 अशी आहेत. यावरून टोमॅटोंच्या वजनांचा मध्यक काढा.
योग
उत्तर
एका टोपलीतील 10 टोमॅटोंचे वजन ग्रॅममध्ये चढत्या क्रमाने मांडू.
50, 60, 65, 70, 70, 80, 85, 90, 95, 95.
येथे प्राप्तांकाची संख्या = 10, ही सम संख्या आहे.
∴ मध्यक =
`1/2 xx [(10 / 2)^"वे" "निरीक्षण" + ( 10/2 +1)^"वे" "निरीक्षण"]`
= `1/2 xx [5^"वे" "निरीक्षण" + ( 5 + 1)^"वे" "निरीक्षण"]`
= `1/2 xx [5^"वे" "निरीक्षण" + 6^"वे" "निरीक्षण"]`
∴ मध्यक = `(70 + 80)/2`
= `150/2`
∴ मध्यक = 75
∴ टोमॅटोंच्या वजनांचा मध्यक 75 ग्रॅम आहे.
shaalaa.com
मध्यक
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?