Advertisements
Advertisements
प्रश्न
7, 10, 7, 5, 9, 10 ह्या सामग्रीचा मध्यक कोणता?
विकल्प
7
9
8
10
MCQ
उत्तर
8
स्पष्टीकरण:
दिलेले प्राप्तांक चढत्या क्रमाने मांडू.
5, 7, 7, 9, 10, 10.
येथे प्राप्तांकांची संख्या 6, म्हणजे सम आहे.
∴ तिसरी व चौथी अशा दोन संख्या मध्यावर येतील. त्या अनुक्रमे 7 व 9 आहेत.
∴ सामग्रीचा मध्यक = `(7 + 9)/2`
= `16/2`
= 8
shaalaa.com
मध्यक
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 7: सांख्यिकी - संकीर्ण प्रश्नसंग्रह 7 [पृष्ठ १२७]
APPEARS IN
संबंधित प्रश्न
दिलेल्या सामग्रीचा मध्यक काढा. 59, 75, 68, 70, 74, 75, 80.
एका टोपलीतील 10 टोमॅटोंचे वजन ग्रॅममध्ये प्रत्येकी 60, 70, 90, 95, 50, 65,70, 80, 85, 95 अशी आहेत. यावरून टोमॅटोंच्या वजनांचा मध्यक काढा.
येथे 10 प्राप्तांक चढत्या क्रमाने मांडलेले आहेत, 2, 3, 5, 9, x + 1, x + 3, 14, 16, 19, 20 जर त्यांचा मध्यक 11 आहे तर x ची किंमत काढा.