Advertisements
Advertisements
प्रश्न
दोन अंकी दोन संख्यांचा गुणाकार 765 आहे आणि त्यांचा मसावि 3 आहे, तर त्यांचा लसावि काढा.
बेरीज
उत्तर
मसावि × लसावि = दोन संख्यांचा गुणाकार
⇒ 3 × लसावि = 765
⇒ लसावि = `765/4`
= 255
म्हणून, दोन संख्यांचा लसावि 255 आहे.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?