Advertisements
Advertisements
प्रश्न
दोन संख्यांचा लसावि व मसावि अनुक्रमे 432 व 72 आहे. दोन संख्यांपैकी एक संख्या 216 असेल तर दुसरी संख्या काढा.
बेरीज
उत्तर
दुसरी संख्या x मानू.
आता, मसावि × लसावि = दोन संख्यांचा गुणाकार
⇒ 72 × 432 = x × 216
⇒ `x = (72 xx 432)/216`
= 144
म्हणून, दुसरी संख्या 144 आहे.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?