Advertisements
Advertisements
प्रश्न
दूध व तत्सम पदार्थ विशिष्ट तापमानापर्यंत तापवून ताबडतोब थंड करतात. अन्नपदार्थांच्या परिरक्षणाच्या या पद्धतीला ______ असे म्हणतात.
पर्याय
किरणीकरण
निर्जलीकरण
पाश्चरीकरण
नैसर्गिक परिरक्षक
रासायनिक परिरक्षक
MCQ
रिकाम्या जागा भरा
उत्तर
दूध व तत्सम पदार्थ विशिष्ट तापमानापर्यंत तापवून ताबडतोब थंड करतात. अन्नपदार्थांच्या परिरक्षणाच्या या पद्धतीला पाश्चरीकरण असे म्हणतात.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?