Advertisements
Advertisements
प्रश्न
शेतातील धान्य प्रखर सूर्यप्रकाशात सुकवणे याला ______ असे म्हणतात.
पर्याय
किरणीकरण
निर्जलीकरण
पाश्चरीकरण
नैसर्गिक परिरक्षक
रासायनिक परिरक्षक
MCQ
रिकाम्या जागा भरा
उत्तर
शेतातील धान्य प्रखर सूर्यप्रकाशात सुकवणे याला निर्जलीकरण असे म्हणतात.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?