Advertisements
Advertisements
प्रश्न
दुकानदार एक वस्तू एका विशिष्ट किमतीला विकण्याचे ठरवतो आणि तिची किंमत ठरवलेल्या किमतीपेक्षा 25% वाढवून छापतो. वस्तू विकताना तो ग्राहकास 20% सूट देतो, तर दुकानदारास त्याने ठरवलेली किंमत आणि प्रत्यक्ष विक्रीची किंमत यांत शेकडा किती फरक पडतो?
बेरीज
उत्तर
वस्तूची निर्धारित किंमत ₹ 100 मानू.
∴ वस्तूची छापील किंमत = ₹ 100 + ₹ 100 पैकी 25%
= ₹ 100 + ₹ 25
= ₹ 125
वस्तू वर सूट = ₹ 125 च्या 20%
`20/100 xx 1250`
= ₹ 25
∴ वस्तूची विक्री किंमत = वस्तूची छापील किंमत − वस्तूवर सूट
= ₹ 125 − ₹ 25
= ₹ 100
वस्तूची ठरलेली किंमत ही वस्तूच्या विक्री किमतीएवढीच असल्याने दुकानदाराला वस्तू विकून नफा किंवा तोटा होत नाही.
अशा प्रकारे, दुकानदाराला ठरलेल्या किमतीवर 0% मिळतो.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?