Advertisements
Advertisements
प्रश्न
जॉनने एका प्रकाशकाची 4500 रुपये किमतीची पुस्तके विकली. त्याबद्दल त्याला शेकडा 15 कमिशन मिळाले. तर जॉनला मिळणारे एकूण कमिशन किती हे काढण्यासाठी रिकाम्या चौकटींत योग्य संख्या लिहा.
पुस्तकाची विक्री किंमत = `square`
कमिशनचा दर = `square`
मिळालेले कमिशन = `square/square xx square`
∴ कमिशन रुपये = `square` रुपये
बेरीज
उत्तर
जॉनने एका प्रकाशकाची 4500 रुपये किमतीची पुस्तके विकली. त्याबद्दल त्याला शेकडा 15 कमिशन मिळाले. तर जॉनला मिळणारे एकूण कमिशन किती हे काढण्यासाठी रिकाम्या चौकटींत योग्य संख्या लिहा.
पुस्तकाची विक्री किंमत = 4500
कमिशनचा दर = 15%
मिळालेले कमिशन = `bb(15/10xx 4500)`
∴ कमिशन रुपये = 675 रुपये
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?