Advertisements
Advertisements
प्रश्न
‘दुपार’ या ललितलेखातील कोणता प्रसंग तुम्हांला अधिक आवडला, ते सविस्तर लिहा.
उत्तर
मला 'दुपार' या ललितलेखातील मधल्या सुट्टीचा प्रसंग खूप आवडला. तो वाचताच मला माझ्या शाळेतील मधल्या सुट्टीचे दिवस आठवले. सुट्टीची घंटा वाजताच आम्ही धावतच बाहेर पडायचो. डबा किती लवकर खायचा! सातवीपर्यंत मी डबा नेत असे, पण आठवी-नववीत कँटीनमधला वडापाव माझा आवडता बनला. वडापाव हातात घेऊन कबड्डी खेळायला जायचो. मधली सुट्टी म्हणजे खरंच धमाल! आम्ही कितीतरी गोष्टी करायचो. लेखक थोडक्यात लिहितात, पण त्यातून संपूर्ण मधली सुट्टी उभी राहते. म्हणून मला हा प्रसंग सर्वात जास्त आवडला.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
तुलना करा.
कष्टकऱ्यांची दुपार | लेखनिकांची दुपार | |
(१) | ||
(२) | ||
(३) | ||
(४) |
कोण ते लिहा.
दुपारला अभिमान वाटणारा मानवी घटक -
कोण ते लिहा.
दुपारला आनंद देणारा घटक -
कोण ते लिहा.
दुपारच्या दृष्टीने एकविसाव्या शतकातील श्रमजीवी -
कोण ते लिहा.
मानवी जीवनक्रमातील दुपार -
कोण ते लिहा.
वृद्ध व्यक्ती दररोज आपल्या आयुष्याचे सिंहावलोकन करतात तो काळ -
आकृतिबंध पूर्ण करा.
खाली काही शब्दाचे गट दिले आहेत. त्या गटातून वेगळ्या अर्थाचा शब्द शोधा.
रस्ता - ______
खाली काही शब्दाचे गट दिले आहेत. त्या गटातून वेगळ्या अर्थाचा शब्द शोधा.
पर्वत - ______
खाली काही शब्दाचे गट दिले आहेत. त्या गटातून वेगळ्या अर्थाचा शब्द शोधा.
डौल - ______
खाली काही शब्दाचे गट दिले आहेत. त्या गटातून वेगळ्या अर्थाचा शब्द शोधा.
काळजी - ______
‘माझी मे महिन्यातील दुपार’ याविषयी आठ ते दहा वाक्ये लिहा.
तीनही ऋतूंतील तुम्ही अनुभवलेल्या सकाळ व संध्याकाळचे वर्णन करा.
(दुपार) पाठात आलेल्या ‘दुपार’च्या विविध रूपांचे वर्णन करा.