मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता १० वी

एक 3 kg वस्तुमानाचा लोहगोल 125 m उंचीवरून खाली पडला. ‘g’ चे मूल्य 10 m/s2 आहे असे धरून खालील राशींचे मूल्य काढा: (a) जमिनीपर्यंत पोहोचण्यासाठी लागलेला कालावधी. - Science and Technology 1 [विज्ञान आणि तंत्रज्ञान १]

Advertisements
Advertisements

प्रश्न

एक 3 kg वस्तुमानाचा लोहगोल 125 m उंचीवरून खाली पडला. ‘g’ चे मूल्य 10 m/s2 आहे असे धरून खालील राशींचे मूल्य काढा:

  1. जमिनीपर्यंत पोहोचण्यासाठी लागलेला कालावधी.
  2. जमिनीपर्यंत पोहोचताना असलेला वेग.
संख्यात्मक

उत्तर

दिलेली माहिती:

लोहगोलाचे वस्तुमान = m = 3 kg

आरंभीचा वेग = u = 0 m/s

कापलेले एकूण अंतर = s = 125 m

त्वरण = a = g = 10 m/s2

(a) न्यूटनच्या दुसऱ्या समीकरणाप्रमाणे,

`s = ut + 1/2at^2`

`125 = 0 t +1/2 xx 10 xx t^2`

125 = 5t2

t2 = `125/5`

t2 = 25

t = `sqrt25`

t = 5 s

लोहगोल 5 सेकंदात जमिनीपर्यंत पोहोचेल.

(b) न्यूटनच्या पहिल्या समीकरणाप्रमाणे,

अंतिम वेग = v = u + a t

= 0 + (10 × 5)

= 50 m/s

लोहगोलाचा जमिनीवर पोहोचतानाचा वेग 50 m/s असेल.

shaalaa.com
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
2024-2025 (March) Official
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×