साखरेच्या अपघटन अभिक्रियेचे समीकरण लिहा.
\[\ce{\underset{{साखर}}{C12H22O11} ->[{उष्णता}] \underset{{कार्बन}}{12C} + 11H2O}\]