मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता ९ वी

एका गावातील सहकारी दूध संकलन केंद्रावर 50 व्यक्तींनी प्रत्येकी किती लीटर दूध जमा केले आहे त्याची माहिती खाली दिली आहे. 27, 75, 5, 99, 70, 12, 15, 20, 30, 35, 45, 80, 77, 90, 92, 72, 4, 33, 22, 15 - Mathematics 1 - Algebra [गणित १ - बीजगणित]

Advertisements
Advertisements

प्रश्न

एका गावातील सहकारी दूध संकलन केंद्रावर 50 व्यक्तींनी प्रत्येकी किती लीटर दूध जमा केले आहे त्याची माहिती खाली दिली आहे.

27, 75, 5, 99, 70, 12, 15, 20, 30, 35, 45, 80, 77, 90, 92, 72, 4, 33, 22, 15, 20, 28, 29, 14, 16, 20, 72, 81, 85, 10, 16, 9, 25, 23, 26, 46, 55, 56, 66, 67, 51, 57, 44, 43, 6, 65, 42, 36, 7, 35.

योग्य वर्ग घेऊन वर्गीकृत वारंवारता वितरण सारणी तयार करा.

तक्ता

उत्तर

एका गावातील सहकारी दूध संकलन केंद्रावर 50 व्यक्तींनी प्रत्येकी किती लीटर दूध जमा केले आहे त्याची माहिती खाली दिली आहे.

27, 75, 5, 99, 70, 12, 15, 20, 30, 35, 45, 80, 77, 90, 92, 72, 4, 33, 22, 15, 20, 28, 29, 14, 16, 20, 72, 81, 85, 10, 16, 9, 25, 23, 26, 46, 55, 56, 66, 67, 51, 57, 44, 43, 6, 65, 42, 36, 7, 35.

वर्गीकृत वारंवारता वितरण सारणी खालीलप्रमाणे आहे:

वर्ग ताळ्याच्या खुणा वारंवारता
0 − 10 `cancel(bb|bb|bb|bb|)` 5
10 − 20 `cancel(bb|bb|bb|bb|)` `bb|bb|` 7
20 − 30 `cancel(bb|bb|bb|bb|)` `cancel(bb|bb|bb|bb|)` 10
30 − 40 `cancel(bb|bb|bb|bb|)` 5
40 − 50 `cancel(bb|bb|bb|bb|)` 5
50 − 60 `bb|bb|bb|bb|` 4
60 − 70 `bb|bb|bb|` 3
70 − 80 `cancel(bb|bb|bb|bb|)` 5
80 − 90 `bb|bb|bb|` 3
90 − 100 `bb|bb|bb|` 3
  एकूण N = 50
shaalaa.com
वारंवारता वितरण सारणी
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 7: सांख्यिकी - सरावसंच 7.3 [पृष्ठ ११९]

APPEARS IN

बालभारती Algebra (Mathematics 1) [Marathi] 9 Standard Maharashtra State Board
पाठ 7 सांख्यिकी
सरावसंच 7.3 | Q (9) | पृष्ठ ११९

संबंधित प्रश्‍न

20 ते 25 या वर्गाची खालची व वरची मर्यादा लिहा.


35 ते 40 या वर्गाचा वर्गमध्य काढा.


खालील सारणी पूर्ण करा.

वर्ग (वय वर्षे) ताळ्याच्या खुणा वारंवारता (f) (विद्यार्थी संख्या)
12-13 `cancel(bb|bb|bb|bb|)` `square`
13-14 `cancel(bb|bb|bb|bb|)` `cancel(bb|bb|bb|bb|)` `bb|bb|bb|bb|` `square`
14-15 `square` `square`
15-16 `bb|bb|bb|bb|` `square`
    N = ∑f = 35

एका शाळेच्या हरितसेनेतील 45 विद्यार्थ्यांपैकी प्रत्येकाने केलेल्या वृक्षारोपणाची संख्या खाली दिली आहे.

3, 5, 7, 6, 4, 3, 5, 4, 3, 5, 4, 7, 5 , 3, 6, 6, 5, 3, 4, 5, 7, 3, 5, 6, 4, 4, 3, 5, 6, 6, 4, 3, 5, 7, 3, 4, 5, 7, 6, 4, 3, 5, 4, 4, 7.

यावरून अवर्गीकृत वारंवारता वितरण सारणी तयार करा.


π ची 50 दशांश स्थळांपर्यंत किंमत खाली दिलेली आहे. 3.14159265358979323846264338327950288419716939937510

यावरून दशांश चिन्हानंतरच्या अंकांची अवर्गीकृत वारंवारता वितरण सारणी तयार करा.


खालील सारणीतील माहितीवरून वर्गांतर काढा व अखंडित वर्ग व खंडित वर्ग असणारी वारंवारता वितरण सारणी तयार करा.

वर्गमध्य वारंवारता
5 3
15 9
25 15
35 13

खालील सारणीतील माहितीवरून वर्गांतर काढा व अखंडित वर्ग व खंडित वर्ग असणारी वारंवारता वितरण सारणी तयार करा.

वर्गमध्य वारंवारता
22 6
24 7
26 13
28 4

25 − 35 ह्या वर्गाचा वर्गमध्य कोणता?


0 − 10, 10 − 20, 20 − 30.... असे वर्ग असणाऱ्या वारंवारता सारणीत 10 हा प्रप्तांक कोणत्या वर्गात समाविष्ट करावा?


एका शहराचे एका महिन्याचे दररोजचे कमाल तापमान सेल्सिअस अंशांमध्ये खालीलप्रमाणे आहे. योग्य वर्ग घेऊन वर्गीकृत वारंवारता वितरण सारणी (सलग वर्ग) तयार करा.

29.2, 29.0, 28.1, 28.5, 32.9, 29.2, 34.2, 36.8, 32.0, 31.0, 30.5, 30.0, 33, 32.5, 35.5, 34.0, 32.9, 31.5, 30.3, 31.4, 30.3, 34.7, 35.0, 32.5, 33.5, 29.0, 29.5, 29.9, 33.2, 30.2

सारणीवरून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.

  1. कमाल तापमान 34°c पेक्षा कमी असणारे दिवस किती?
  2. कमाल तापमान 34°c किंवा त्यापेक्षा जास्त असणारे दिवस किती?

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×