मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता ९ वी

एका मोटारीचा वेग 54 km/hr पासून 72 km/hr झाला. जर मोटारीचे वस्तुमान 1500 kg असेल तर वेग वाढविण्यासाठी किती कार्य करावे लागेल ते सांगा. - Science and Technology [विज्ञान आणि तंत्रज्ञान]

Advertisements
Advertisements

प्रश्न

एका मोटारीचा वेग 54 km/hr पासून 72 km/hr झाला. जर मोटारीचे वस्तुमान 1500 kg असेल तर वेग वाढविण्यासाठी किती कार्य करावे लागेल ते सांगा.

बेरीज

उत्तर

दिलेले:

मोटारीचा आरंभिक वेग (u) = 54 किमी/तास

= `(54 xx 1000)/3600` मी/से

= 15 मी/से

मोटारीचा अंतिम वेग (v) = 72 किमी/तास

= `(72 xx 1000)/3600` मी/से

= 20 मी/से

मोटारीचे वस्तुमान (m) = 1500 किग्रॅ

शोधा: केलेले कार्य (W)

सूत्रः केलेले कार्य (W) = अंतिम गतिज ऊर्जा - आरंभिक गतिज ऊर्जा

आकडेमोड:

W = `1/2"mv"^2 - 1/2"mu"^2`

W = `1/2"m"("v"^2 - "u"^2)`

W = `1/2 xx 1500(20^2 - 15^2)`

= `1/2 xx 1500(400  - 225)`

= `1/2 xx 1500 xx 175`

W = 131250 J

मोटारीचा वेग वाढवण्यासाठी करावे लागलेले कार्य 131250 J.

shaalaa.com
कार्य
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 2: कार्य आणि ऊर्जा - स्वाध्याय [पृष्ठ २९]

APPEARS IN

बालभारती Science and Technology [Marathi] 9 Standard Maharashtra State Board
पाठ 2 कार्य आणि ऊर्जा
स्वाध्याय | Q 5. ई. | पृष्ठ २९

संबंधित प्रश्‍न

रवीने एका पुस्तकाला 10 N इतके बल लावले असता त्या पुस्तकाचे बलाच्या दिशेने 30 सेंमी इतके विस्थापन झाले तर रवीने केलेले कार्य काढा.


वर्तुळाकार गतीत फिरत असलेल्या वस्तूचे कार्य शून्य का असते?


बलाच्या दिशेच्या 30° कोनांत विस्थापन झाले असता केलेल्या कार्याचे समीकरण काढा.


खालील पर्यायातून एक वा अनेक अचूक पर्याय निवडा.

ज्यूल हे एकक ______ चे आहे.

  1. बल
  2. कार्य
  3. शक्ती
  4. ऊर्जा

खालील पर्यायातून एक वा अनेक अचूक पर्याय निवडा.

कार्य घडून येण्यासाठी ऊर्जा ______ व्हावी लागते.

  1. स्थानांतरित
  2. अभिसारित
  3. रूपांतरित
  4. नष्ट

विधानाखालील योग्य पर्याय निवडून पुढील विधान स्पष्टीकरणासह लिहा.

वस्तूवर घडून येणारे कार्य ______ वर अवलंबून नसते.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×