Advertisements
Advertisements
प्रश्न
10 m उंचीवरून जमिनीवर पडलेल्या चेंडूची ऊर्जा जमिनीवर आदळताच 40 टक्क्यांनी कमी होते तर तो किती उंचीपर्यंत उसळी घेईल?
बेरीज
उत्तर
दिलेले:
उंची (h1) = 10 मी
PE2 = PE1 - PE1 च्या 40%
उंची: (h2)
सूत्र: P.E. = mgh
आकडेमोड:
PE1 = mgh1 ...(i)
PE2 = mgh2 ...(ii)
PE2 = PE1 च्या 60%
समीकरण (ii) ला (i) ने भागून
`"PE"_2/"PE"_1 = ("mgh"_2)/("mgh"_1)`
`(60%"PE"_1)/("PE"_1) = "h"_2/10`
`60/100 = "h"_2/10`
`"h"_2 = (60 xx 10)/100`
h2 = 6 मी
∴ चेंडू जमिनीवर आदळल्यावर 6 मी उंचीपर्यंत उसळी घेईल.
shaalaa.com
ऊर्जा
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?