मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता ९ वी

जर 1200 W ची इस्त्री प्रति दिवसाला 30 मिनिटाकरिता वापरली जात असेल तर एप्रिल महिन्यामध्ये इस्त्रीने एकूण वापरलेली वीज काढा. - Science and Technology [विज्ञान आणि तंत्रज्ञान]

Advertisements
Advertisements

प्रश्न

जर 1200 W ची इस्त्री प्रति दिवसाला 30 मिनिटाकरिता वापरली जात असेल तर एप्रिल महिन्यामध्ये इस्त्रीने एकूण वापरलेली वीज काढा.

बेरीज

उत्तर

दिलेले: P = 1200 W, t = 30 दिवस × `"30 मिनिटे"/"दिवस" xx ("60 सेकंद")/("मिनिट") = 54000 "s"` W = ?

P = `"W"/"t"`

∴ W = Pt

∴ W = 1200 W × 54000 s

= 648 × 105 J

= 6.48 × 107 J

= `(6.48 xx 10^7 "J")/(3.6 xx 10^6)` units

= 18 units

shaalaa.com
शक्ती
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 2: कार्य आणि ऊर्जा - स्वाध्याय [पृष्ठ २९]

APPEARS IN

बालभारती Science and Technology [Marathi] 9 Standard Maharashtra State Board
पाठ 2 कार्य आणि ऊर्जा
स्वाध्याय | Q 5. आ. | पृष्ठ २९
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×