मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता ९ वी

एका विद्युत पंपाची शक्ती 2 kW आहे. तो पंप प्रति मिनिटाला किती पाणी 10 m उंचीपर्यंत उचलू शकेल? - Science and Technology [विज्ञान आणि तंत्रज्ञान]

Advertisements
Advertisements

प्रश्न

एका विद्युत पंपाची शक्ती 2 kW आहे. तो पंप प्रति मिनिटाला किती पाणी 10 m उंचीपर्यंत उचलू शकेल?

बेरीज

उत्तर

दिलेले:

शक्‍ती (P) =  2 किलोवॅट (kW)

= 2 × 103 वॅट (W)

वेळ (t) = 1 मिनिट

= 60 सेकंद

उंची (h) = 10 मी

पंपाने उचलले गेलेले पाणी म्हणजेच पाण्याचे वस्तुमान (m) = ?

सूत्र: P = `"W"/"t" = "mgh"/"t"`

सूत्रानुसार,

`2 xx 10^3  = ("m" xx 9.8 xx 10)/60`

m = `(2 xx 10^3 xx 60)/(9.8 xx 10)`

m = 1224.5 किग्रॅ.

पंपाने उचलले गेलेले पाणी 1224.5 किग्रॅ.

shaalaa.com
शक्ती
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 2: कार्य आणि ऊर्जा - स्वाध्याय [पृष्ठ २९]

APPEARS IN

बालभारती Science and Technology [Marathi] 9 Standard Maharashtra State Board
पाठ 2 कार्य आणि ऊर्जा
स्वाध्याय | Q 5. अ. | पृष्ठ २९
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×