Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील पर्यायातून एक वा अनेक अचूक पर्याय निवडा.
शक्ती म्हणजे ______ होय.
- कार्य जलद होण्याचे प्रमाण
- कार्यासाठी लागणाऱ्या ऊर्जेचे प्रमाण
- कार्य मंद होण्याचे प्रमाण
- वेळेचे प्रमाण
रिकाम्या जागा भरा
उत्तर
शक्ती म्हणजे कार्य जलद होण्याचे प्रमाण, कार्य मंद होण्याचे प्रमाण होय.
shaalaa.com
शक्ती
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?