Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील पर्यायातून एक वा अनेक अचूक पर्याय निवडा.
एखादी वस्तू उचलत असताना किंवा ओढत असताना ऋण कार्य ______ बलामुळे घडून येते.
- प्रयुक्त केलेले बल
- गुरुत्वीय बल
- घर्षण बल
- प्रतिक्रिया बल
रिकाम्या जागा भरा
उत्तर
एखादी वस्तू उचलत असताना किंवा ओढत असताना ऋण कार्य गुरुत्वीय बल, घर्षण बलामुळे घडून येते.
shaalaa.com
कार्याचे मोजमाप
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?