मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता ९ वी

एका वर्तुळाची जीवा 24 सेमी लांबीची असून तिचे केंद्रापासून अंतर 5 सेमी असेल तर त्या वर्तुळाची त्रिज्या किती असेल? - Mathematics 2 - Geometry [गणित २ - भूमिती]

Advertisements
Advertisements

प्रश्न

एका वर्तुळाची जीवा 24 सेमी लांबीची असून तिचे केंद्रापासून अंतर 5 सेमी असेल तर त्या वर्तुळाची त्रिज्या किती असेल?

पर्याय

  • 12 सेमी

  • 13 सेमी

  • 14 सेमी

  • 15 सेमी

MCQ

उत्तर

13 सेमी

स्पष्टीकरण:

समजा, जीवा AB = 24 सेमी

जीवा केंद्र O पासूनचे अंतर 5 सेमी आहे.

AO हे वर्तुळाची त्रिज्या आहे.

वर्तुळकेंद्रातून जीवेवर टाकलेला लंब जीवेला दुभागतो.

म्हणून, AC = CB

ΔAOC मध्ये, 

OC2 + AC2 = AO2

⇒ 52 + 122 = AO2

⇒ AO2 = 25 + 144

⇒ AO2 = 169

⇒ AO = 13 सेमी

∴ वर्तुळाची त्रिज्या 13 सेमी आहे.

shaalaa.com
वर्तुळ
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 6: वर्तुळ - संकीर्ण प्रश्नसंग्रह 6 [पृष्ठ ८६]

APPEARS IN

बालभारती Geometry (Mathematics 2) [Marathi] 9 Standard Maharashtra State Board
पाठ 6 वर्तुळ
संकीर्ण प्रश्नसंग्रह 6 | Q 1. (iv) | पृष्ठ ८६
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×