Advertisements
Advertisements
प्रश्न
फरक लिहा.
केंद्रित वस्ती आणि विखुरलेली वस्ती.
फरक स्पष्ट करा
उत्तर
केंद्रित वस्ती | विखुरलेली वस्ती | |
(१) | वसाहत स्थानावर परिणाम करणारे घटक जेव्हा प्रतिकूल असतात, तेव्हा इतर कारणांमुळे माणसाचा जास्तीत जास्त एकत्रकेंद्रित, जवळजवळ राहण्याचा कल असतो. संरक्षण, सुरक्षित स्थान हे केंद्रित व त्यांचे प्रमुख कारण असते. त्यामुळे अशा ठिकाणी वस्त्यांचे केंद्रीकरण झालेले दिसते. | वसाहत स्थानावर परिणाम करणारे घटक बहुतांशी प्रमाणात अनुकूल असतात, तेव्हा त्यांना स्थान निवडण्यासाठी जास्त स्वातंत्र्य प्राप्त होते. त्यामुळे अशा प्रदेशात वस्त्या एकमेकांपासून दूर दूर विखुरलेल्या स्वरूपात आढळतात. |
(२) | पर्वत पायथा, पर्वत माथा, वनांचा प्रदेश, वाळवंटातील पाण्याची जागा, मरूदयान, तलाव, विहिरी त्यांच्या सभोवती केंद्रित वस्ती आढळतात. | नद्यांची सुपीक मैदाने, सागर किनारे, जलसिंचनाच्या सोयी असणारे प्रदेश अशा प्रदेशात विखुरलेल्या अवस्थेत वस्त्या आढळतात. |
shaalaa.com
वस्तींचे प्रकार
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
संबंधित प्रश्न
A: वस्तींचे विविध प्रकार असतात.
R: विविध प्राकृतिक घटकांचा वस्तीच्या विकासावर परिणाम होतो.
A: नगरे वाढतात त्याबरोबर त्यांची कार्येही वाढतात.
R: एका नगराला केवळ एकच कार्य असते.
वस्त्यांचा आकृतिबंध निर्माण होण्यासाठी कोणकोणते घटक कारणीभूत ठरतात ते सोदाहरण स्पष्ट करा.
सुबक आकृत्या काढून नावे दया.
रेषीय वस्ती
सुबक आकृत्या काढून नावे दया.
केंद्रोत्सारी वस्ती
सुबक आकृत्या काढून नावे दया.
केंद्रित वस्ती
सुबक आकृत्या काढून नावे दया.
विखुरलेली वस्ती