English

फरक लिहा. केंद्रित वस्ती आणि विखुरलेली वस्ती. - Geography [भूगोल]

Advertisements
Advertisements

Question

फरक लिहा.

केंद्रित वस्ती आणि विखुरलेली वस्ती.

Distinguish Between

Solution

  केंद्रित वस्ती विखुरलेली वस्ती
(१) वसाहत स्थानावर परिणाम करणारे घटक जेव्हा प्रतिकूल असतात, तेव्हा इतर कारणांमुळे माणसाचा जास्तीत जास्त एकत्रकेंद्रित, जवळजवळ राहण्याचा कल असतो. संरक्षण, सुरक्षित स्थान हे केंद्रित व त्यांचे प्रमुख कारण असते. त्यामुळे अशा ठिकाणी वस्त्यांचे केंद्रीकरण झालेले दिसते. वसाहत स्थानावर परिणाम करणारे घटक बहुतांशी प्रमाणात अनुकूल असतात, तेव्हा त्यांना स्थान निवडण्यासाठी जास्त स्वातंत्र्य प्राप्त होते. त्यामुळे अशा प्रदेशात वस्त्या एकमेकांपासून दूर दूर विखुरलेल्या स्वरूपात आढळतात.
(२) पर्वत पायथा, पर्वत माथा, वनांचा प्रदेश, वाळवंटातील पाण्याची जागा, मरूदयान, तलाव, विहिरी त्यांच्या सभोवती केंद्रित वस्ती आढळतात. नद्यांची सुपीक मैदाने, सागर किनारे, जलसिंचनाच्या सोयी असणारे प्रदेश अशा प्रदेशात विखुरलेल्या अवस्थेत वस्त्या आढळतात.
shaalaa.com
वस्तींचे प्रकार
  Is there an error in this question or solution?
Chapter 3: मानवी वस्ती आणि भूमी उपयोजन - स्वाध्याय [Page 30]

APPEARS IN

Balbharati Geography (Social Science) [Marathi] 12 Standard HSC
Chapter 3 मानवी वस्ती आणि भूमी उपयोजन
स्वाध्याय | Q ५. ४) | Page 30
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×