Advertisements
Advertisements
Question
फरक लिहा.
केंद्रोत्सारी वस्ती आणि वर्तुळाकार वस्ती.
Distinguish Between
Solution
केंद्रोत्सारी वस्ती |
वर्तुळाकार वस्ती |
|
(१) | एका केंद्राच्या भोवती वस्त्यांचा विकास होतो. | एखाद्या सरोवराच्या किंवा तळ्याच्या आजूबाजूला वस्ती आकार घेते. |
(२) | हा केंद्रबिंदू वस्त्यांच्या विकासातील महत्त्वपूर्ण भाग असतो. | पाण्याच्या उपलब्धतेमुळे घरे जवळजवळ असतात. |
shaalaa.com
नागरी वत्स्यांचे प्रकार
Is there an error in this question or solution?