Advertisements
Advertisements
प्रश्न
फरक लिहा.
ओसाड भूमी आणि बिगर शेती भूमी.
फरक स्पष्ट करा
उत्तर
ओसाड भूमी | बिगर शेती भूमी | |
(१) | उंच-सखल जमीन, ओसाड वाळवंट, नदीच्या घळीचा प्रदेश किंवा नदयांचा दरी प्रदेश आणि सर्व प्रकारची नापीक जमीन यांचा ओसाड किंवा अनुत्पादक वर्गात समावेश होतो. कोणतेही आधुनिक तंत्रज्ञान वापरूनही अशा जमिनीत शेती करता येत नाही. | ग्रामीण वस्तीतील घरबांधणी, रस्ते, कालवे, उद्याने, दुकाने, शाळा अशा कृषितर जमिनीखालील क्षेत्राचा समावेश बिगर शेती वर्गात केला जातो. |
shaalaa.com
भूमी उपयोजनाचे वर्गीकरण - ग्रामीण भूमी उपयोजन
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?