मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता १० वी

फरक स्पष्ट करा. भारताची ऐतिहासिक पार्श्वभूमी व ब्रझीलची ऐतिहासिक पार्श्वभूमी - Geography [भूगोल]

Advertisements
Advertisements

प्रश्न

फरक स्पष्ट करा.

भारताची ऐतिहासिक पार्श्वभूमी व ब्रझीलची ऐतिहासिक पार्श्वभूमी

फरक स्पष्ट करा

उत्तर

 

भारताची ऐतिहासिक पार्श्वभूमी

ब्रझीलची ऐतिहासिक पार्श्वभूमी
1. भारत सुमारे दीड शतकाच्या कालखंडात ब्रिटीशांच्या अधिपत्याखाली होता. १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत स्वतंत्र झाला. ब्राझील हा देश तीन शतकांहून अधिक काळ पोर्तुगिजांच्या अधिपत्याखाली होता. १८२२ मध्ये ब्रझीलला स्वातंत्र्य मिळाले. १९३० ते १९४५ पर्यंत हा देश लष्करी राजवटीखाली होता.
2. स्वातंत्र्योत्तरकाळात भारताला तीन युद्धांना सामोरे जावे लागले. याचा भारताच्या अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम झाला. त्याचबरोबर देशातील अनेक भागांमध्ये दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली होती. ब्रझील देशाला २० व्या शतकापर्यंत जागतिक वित्तीय समस्यांना सामोरे जावे लागले होते.
shaalaa.com
देशाचे नाव - भारतीय प्रजासत्ताक
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 2: स्थान-विस्तार - फरक स्पष्ट करा.

APPEARS IN

एससीईआरटी महाराष्ट्र Geography [Marathi] 10 Standard SSC
पाठ 2 स्थान-विस्तार
फरक स्पष्ट करा. | Q 2

संबंधित प्रश्‍न

खालील विधान योग्य की अयोग्य ते लिहा. अयोग्य विधान दुरुस्त करून लिहा:

भारताच्या मध्यातून मकरवृत्त गेले आहे.


खालील विधान योग्य की अयोग्य ते लिहाअयोग्य विधान दुरुस्त  करून लिहा:

भारताच्या आग्नेयेस पाकिस्तान हे राष्ट्र आहे.


खालील विधान योग्य की अयोग्य ते लिहा. अयोग्य विधान दुरुस्त करून लिहा:

भारताच्या दक्षिण भूभागास द्वीपकल्प म्हणतात.


अचूक पर्याय निवडून वाक्य लिहा.

भारताचे सर्वांत दक्षिणेकडील टोक ________ नावाने ओळखले जाते.


अचूक पर्याय निवडून वाक्य लिहा.

दोन्ही देशांतील राजवट ______ प्रकारची आहे.


अचूक पर्याय निवडून वाक्य लिहा.

खालीलपैकी कोणता आकार भारताचा किनारी भाग योग्यप्रकारे दर्शवतो?


अचूक सहसंबंध ओळखा व साखळी बनवा.

क्र. 'अ' 'ब' 'क'
१. भारत नृत्यप्रकार राजधानी
२. सांबा लोकप्रिय खेळ कर्कवृत्त
३. क्रिकेट भारताच्या मध्यातून ब्रझील
४. वृत्त स्थिती नवी दिल्ली भारत

भारताची ऐतिहासिक पार्श्वभूमी स्पष्ट करा.


भारताच्या नकाशा आराखडयात माहिती भरा व सूची तयार करा.

  1. थरचे वाळवंट
  2. लडाख केंद्रशासित प्रदेश
  3. ० ते २०% नागरी लोकसंख्या असलेले पूर्वेकडील राज्य
  4. भारताच्या अति उत्तरेकडील सफरचंद उत्पादक राज्य
  5. चेन्नई बंदर
  6. कन्याकुमारी - पर्यटन केंद्र

भारत व ब्राझील या दोन्ही देशांची ऐतिहासिक पार्श्वभूमी स्पष्ट करा.


भारताचे स्थान पृथ्वीवर ______ गोलार्धात आहे.


ब्राझीलमधील लोकप्रिय खेळ कोणता?


भारताच्या नकाशा आराखड्यात माहिती भरा व सूची तयार करा:

  1. केंद्रशासित प्रदेश - दमण
  2. पश्चिम घाटातील जास्त पर्जन्याचा प्रदेश
  3. शीत वाळवंट
  4. उत्तरेकडील जास्त लोकसंख्येची घनता असलेला प्रदेश
  5. कन्याकुमारी
  6. चिल्का सरोवर

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×