Advertisements
Advertisements
प्रश्न
फरक स्पष्ट करा.
प्रकाशाचे बिंदुसोत व विस्तारित स्रोत
फरक स्पष्ट करा
उत्तर
प्रकाशाचे बिंदुसोत | विस्तारित स्रोत |
छायांकित वस्तूच्या पडद्यावरील फक्त प्रच्छाया प्रदेशच प्रकाशाचा स्रोत असतो. | छायांकित वस्तूच्या पडद्यावरील प्रच्छाया आणि उपच्छाया क्षेत्र हे प्रकाशाचे स्रोत असतात. |
उदा., सूर्यप्रकाश ज्या छिद्रातून आत प्रवेश करतो तो प्रकाशाचा एक बिंदू स्रोत आहे. | उदा., सूर्य हा प्रकाशाचा विस्तारित स्रोत आहे. |
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?