Advertisements
Advertisements
प्रश्न
फरक स्पष्ट करा.
प्रत्यक्ष मागणी व अप्रत्यक्ष मागणी
फरक स्पष्ट करा
उत्तर
प्रत्यक्ष मागणी | अप्रत्यक्ष मागणी | |
१ | ज्या वस्तू उपभोक्त्यांच्या गरजा प्रत्यक्ष भागवतात त्या वस्तूंच्या मागणीला प्रत्यक्ष मागणी म्हणतात. | उपभोग्य/तयार वस्तूंच्या उत्पादनासाठी आवश्यक असलेल्या वस्तूंच्या मागणीला अप्रत्यक्ष मागणी म्हणतात. |
२. | सर्व तयार वस्तू आणि उपभोग्य वस्तूंना प्रत्यक्ष मागणी असते. | उत्पादनासाठी आवश्यक असलेल्या सर्व घटकांना अप्रत्यक्ष किंवा परोक्ष मागणी असते. |
३. | उदा. खाण्याचे पदार्थ, कपडे, घर यांना असलेली मागणी. | उदा. जमीन, मजूर, भांडवल यांना असलेली मागणी. |
shaalaa.com
मागणीचे प्रकार
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
APPEARS IN
संबंधित प्रश्न
चहा आणि कॉफी : ______ :: वीज : संमिश्र मागणी
एका वस्तूची मागणी जी अनेक उपयोगांसाठी केली जाते.
विसंगत शब्द ओळखा.
मागणीचे प्रकार:
एका वस्तूची मागणी अनेक उपयोगांसाठी केली जाते तेव्हा त्यास ______.
फरक स्पष्ट करा.
पूरक (संयुक्त) मागणी व संमिश्र मागणी
विसंगत शब्द ओळखा.
मागणीचे प्रकार:
मागणीचे कोणतेही चार प्रकार स्पष्ट करा.
खालील उदाहरणाच्या आधारे संकल्पना ओळखून ती स्पष्ट करा.
कोरोना महामारीच्या काळात मास्क वापरणे सक्तीचा केल्याने मास्क तयार करणाऱ्या कारखान्यातील श्रमिकांची मागणी वाढली.