Advertisements
Advertisements
प्रश्न
फरक स्पष्ट करा.
पूरक (संयुक्त) मागणी व संमिश्र मागणी
फरक स्पष्ट करा
उत्तर
पूरक (संयुक्त) मागणी | संमिश्र मागणी | |
१. | जेव्हा एखादी विशिष्ट गरज पूर्ण करण्यासाठी दोन किंवा अधिक वस्तूंची एकत्र मागणी केली जाते तेव्हा त्याला पूरक किंवा संयुक्त मागणी असे म्हणतात. | एका वस्तूची मागणी अनेक उपयोगांसाठी केली जाते तेव्हा त्या मागणीला संमिश्र मागणी असे म्हणतात. |
२. | उदा. कार आणि इंधन, शाई पेन आणि शाई, मोबाइल आणि चार्जर इत्यादी. | उदा. विजेची मागणी विविध गरजा पूर्ण करण्यासाठी केली जाते. जसे- टिव्ही पाहणे, धुलाईयंत्र वापरणे, मोबाइल चार्ज करणे इत्यादी. |
३. | पूरक मागणी असलेल्या वस्तूंची मागणी जास्त लवचीक असते. म्हणजे, त्यातील एका वस्तूच्या किमतीत बदल झाल्यास दुसर्या वस्तूच्या मागणीवर परिणाम होतो. | संमिश्र मागणी असलेल्या वस्तूंची मागणी कमी लवचीक असते. म्हणजेच, वस्तूच्या किमतीत बदल झाल्यास त्याचा मागणीवर परिणाम होत नाही. |
shaalaa.com
मागणीचे प्रकार
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
APPEARS IN
संबंधित प्रश्न
चहा आणि कॉफी : ______ :: वीज : संमिश्र मागणी
एका वस्तूची मागणी जी अनेक उपयोगांसाठी केली जाते.
विसंगत शब्द ओळखा.
मागणीचे प्रकार:
एका वस्तूची मागणी अनेक उपयोगांसाठी केली जाते तेव्हा त्यास ______.
फरक स्पष्ट करा.
प्रत्यक्ष मागणी व अप्रत्यक्ष मागणी
विसंगत शब्द ओळखा.
मागणीचे प्रकार:
मागणीचे कोणतेही चार प्रकार स्पष्ट करा.
खालील उदाहरणाच्या आधारे संकल्पना ओळखून ती स्पष्ट करा.
कोरोना महामारीच्या काळात मास्क वापरणे सक्तीचा केल्याने मास्क तयार करणाऱ्या कारखान्यातील श्रमिकांची मागणी वाढली.