Advertisements
Advertisements
प्रश्न
'फुलपाखरे' या पाठाच्या आधारे तुमच्या शब्दांत लिहा.
निसर्गातील घटक मानवी जीवन आनंदी करतात.
लघु उत्तर
उत्तर
फुले फुलतात ती आनंदाने. डुलतात ती आनंदाने. फुलपाखरे आनंदाने नाचतात, बागडतात, राहतात. त्यांच्या या दर्शनाने आपल्या मनातील दुःखाचे, कष्टाचे, अपयशाचे विचार दूर होतात. निराशा नष्ट होते. आपणसुद्धा आनंदाने डोलू लागतो. निसर्ग आपल्याला तसा विचार करायला लावतो.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?