Advertisements
Advertisements
प्रश्न
घामेजणे, लाही लाही होणे, उष्णगरम झळाई, रखरखते ऊन, तहान लागणे या शब्दसमूहांचा वापर करून पाच-सहा वाक्ये लिहा.
उत्तर
- भर गर्दीतून प्रवास करताना दीपक घामेजून गेला.
- उन्हाळ्यात सहलीला गेल्याने आमच्या अंगाची लाही लाही झाली.
- उन्हाच्या उष्णगरम झळाईवर उतारा म्हणून सुनिताने बर्फाचा गोळा खाल्ला.
- निसर्गाची आवड असल्याने मोहन रखरखत्या उन्हातही पानाफुलांत बागडत होता.
- धावत धावत घरी आल्याने मला खूप तहान लागली.
संबंधित प्रश्न
एक-दोन वाक्यात उत्तरे लिहा.
पाऊस आल्यामुळे आजोबांनी काय केले?
कवयित्रीला जशी अनेक रूपे घ्यावीशी वाटतात, तसे तुम्हांला कोण कोण व्हावेसे वाटते ते लिहा.
शब्दातील शेवटचे अक्षर सारखे येणारे शब्द कवितेतून शोधा व लिहा.
वस्तू -
शब्दातील शेवटचे अक्षर सारखे येणारे शब्द कवितेतून शोधा व लिहा.
खोल्या -
शब्दातील शेवटचे अक्षर सारखे येणारे शब्द कवितेतून शोधा व लिहा.
सावधान -
शब्दातील शेवटचे अक्षर सारखे येणारे शब्द कवितेतून शोधा व लिहा.
भान -
दोन-तीन वाक्यांत उत्तरे लिहा.
चंद्रावरच्या शाळेत पास केव्हा केले जाते?
एक-दोन वाक्यात उत्तरे लिहा.
होळीसाठी मोळी कशाची बांधावी?
ऊन या शब्दाला विशेषणे लावलेली आहेत. ती वाचा व समजून घ्या.
पाराची वाडी या गावातील मुलांनी केलेल्या उपक्रमाबद्दल तुमचे मत सांगा.