Advertisements
Advertisements
प्रश्न
उष्णगरम, थंडगार, पालापाचोळा या शब्दांतील दोन्ही शब्द एकाच अर्थाचे आहेत, असे शब्द शोधा व लिहा.
उत्तर
केरकचरा, मुलंबाळं, पानपत्रावळ, नोकरचाकर, विचारपूस, गप्पागोष्टी, गुरंढोरं.
संबंधित प्रश्न
अधोरेखित शब्दाविषयी खालील माहिती भरून तक्ता पूर्ण करा.
मंडईत फळांच्या गाड्या आहेत.
दिलेल्या शब्दापुढे पर्यायातील विरुद्धार्थी शब्द लिहा.
मऊमऊ × ______
खालील म्हणीचे अर्थ दिले आहेत ते वाचा. त्यावरून म्हणी ओळखा व लिहा.
एखादी गोष्ट तत्काळ व्हावी याकरता काही लोक उतावळेपणाने जे उपाय करतात त्यांना हे म्हटले जाते.
खालील दिलेले शब्द योग्य ठिकाणी भरून वाक्य पूर्ण करा.
शेतकऱ्याला भारताचा ______ म्हणतात.
विरुद्धार्थी शब्द लिहा.
कीर्ती ×
खालील शब्दाचे समानार्थी शब्द पर्यायातून शोधून लिहा.
यश -
खालील शब्दाचे विरुद्धार्थी शब्द पाठात शोधून लिहा.
खरेदी × ______
खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचे वचन बदलून वाक्य पुन्हा लिहा.
कॅप्टनने खेळाडूला इशारा दिला.
पुढील वाक्यात योग्य विरामचिन्हे वापरा. विरामचिन्हे व त्यांची नावे लिहा.
जया म्हणाली हो जेवणानंतर मी सर्व गोष्टी वाचणार आहे
खालील वाक्य वाचून दिलेल्या ओळीत उत्तरे लिहा.
मंगल मंगल गीत म्हणे, अस्फुट रजनी मूकपणे.
(१) प्रस्तुत उदाहरणातील अचेतन गोष्ट - ______
(२) अचेतन गोष्टीने केलेली कृती - ______
(३) अचेतन गोष्टीने केलेली कृती कशी आहे? ______