Advertisements
Advertisements
प्रश्न
H2O ह्या रेणुसूत्रानुसार हायड्रोजनची संयुजा 1 आहे. त्यामुळे Fe2O3 ह्या सूत्रानुसार Fe ची संयुजा ______ ठरते.
रिकाम्या जागा भरा
उत्तर
H2O ह्या रेणुसूत्रानुसार हायड्रोजनची संयुजा 1 आहे. त्यामुळे Fe2O3 ह्या सूत्रानुसार Fe ची संयुजा तीन ठरते.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?