Advertisements
Advertisements
प्रश्न
मॅगनेशिअमचे इलेक्ट्रॉन संरूपण 2, 8, 2 आहे. यावरून असे समजते की मॅग्नेशिअमचे संयुजा कवच ______ हे आहे.
रिकाम्या जागा भरा
उत्तर
मॅगनेशिअमचे इलेक्ट्रॉन संरूपण 2, 8, 2 आहे. यावरून असे समजते की मॅग्नेशिअमचे संयुजा कवच M कवच हे आहे.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?