मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता १० वी

हाडांमध्ये ______ हे अमिनो आम्ल असते. - Science and Technology 2 [विज्ञान आणि तंत्रज्ञान २]

Advertisements
Advertisements

प्रश्न

हाडांमध्ये ______ हे अमिनो आम्ल असते.

पर्याय

  • मेलॅनिन

  • हिमोग्लोबीन

  • ऑस्सिन

  • इन्सुलिन

MCQ
रिकाम्या जागा भरा

उत्तर

हाडांमध्ये ऑस्सिन हे अमिनो आम्ल असते.

shaalaa.com
विविध अन्नघटकांपासून मिळणारी ऊर्जा (Energy from different food components)
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
2021-2022 (March) Set 1

संबंधित प्रश्‍न

रिकाम्या जागी योग्य शब्द लिहून विधानाचे स्पष्टीकरण लिहा.

पेशीचे प्रद्रव्यपटल तयार करण्यासाठी ______ च्या रेणूची आवश्यकता असते.


व्याख्या लिहा.

प्रथिने


शास्त्रीय कारणे लिहा. 

तंतुमय पदार्थ एक महत्त्वाचे पोषकतत्त्व आहे.


हाडांमध्ये असणारे प्रथिन म्हणजे ___________ होय.


NADH2 तयार होण्यासाठी आवश्यक असलेले जीवनसत्त्व ___________ होय.


जीवनसत्त्वे म्हणजे काय?


जीवनसत्वाचे दोन प्रकार लिहा.


खालील तक्ता पूर्ण करा:

अ. क्र. प्रथिने अवयवाचे नाव
1. मेलॅनिन रंगद्रव्य, केरॅटीन ______
2. ______ स्वादुपिंड
3. हिमोग्लोबीन, प्रतिपिंडे ______

विद्राव्यतेच्या आधारे जीवनसत्त्वांच्या वर्गीकरणानुसार प्रत्येकाचे एक-एक उदाहरण लिहा.


सहसंबंध लिहा:

त्वचा : मेलॅनिन :: स्वादुपिंड : ______.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×