मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता १० वी

खालील तक्ता पूर्ण करा: अ. क्र. प्रथिने अवयवाचे नाव 1. मेलॅनिन रंगद्रव्य, केरॅटीन ______ 2. ______ स्वादुपिंड 3. हिमोग्लोबीन, प्रतिपिंडे ______ - Science and Technology 2 [विज्ञान आणि तंत्रज्ञान २]

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील तक्ता पूर्ण करा:

अ. क्र. प्रथिने अवयवाचे नाव
1. मेलॅनिन रंगद्रव्य, केरॅटीन ______
2. ______ स्वादुपिंड
3. हिमोग्लोबीन, प्रतिपिंडे ______
तक्ता

उत्तर

अ. क्र. प्रथिने अवयवाचे नाव
1. मेलॅनिन रंगद्रव्य, केरॅटीन त्वचा
2. इन्शुलिन, ट्रीप्सीन स्वादुपिंड
3. हिमोग्लोबीन, प्रतिपिंडे रक्त
shaalaa.com
विविध अन्नघटकांपासून मिळणारी ऊर्जा (Energy from different food components)
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
2022-2023 (March) Official
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×