Advertisements
Advertisements
प्रश्न
पुढील संचामधील 'ब' गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा.
पर्याय
'अ' गट 'ब' गट
हैदराबाद संस्थान विलिनीकरण
स्वामी रामानंद तीर्थ
'अ' गट 'ब' गट
काश्मीर संस्थानचे विलिनीकरण
शेख अब्दुल्ला
'अ' गट 'ब' गट
गोवा मुक्तिलढ्यातील मोलाचे योगदान
मोहन रानडे
'अ' गट 'ब' गट
पुदुच्चेरी येथील कामगार नेते
व्ही.सुबय्या
उत्तर
चुकीची जोडी: काश्मीर संस्थानचे विलीनीकरण - शेख अब्दुल्ला
दुरुस्त जोडी : काश्मीर संस्थानचे विलीनीकरण - राजा हरिसिंग
संबंधित प्रश्न
हैदराबाद संस्थानाच्या मुक्तिलढ्याचे नेतृत्व ______ यांनी समर्थपणे केले.
भारतामध्ये ______ यांच्या प्रयत्नातून अनेक संस्थाने विलीन झाली.
ऐतिहासिक ठिकाण, व्यक्ती, घटना यासंबंधीचे नाव लिहा.
भारत स्वतंत्र झाला त्यावेळी भारतात विलीन न झालेले सौराष्ट्रातील संस्थान -
हैदराबाद संस्थान भारतात विलीन झाले.
तुमचे मत नोंदवा.
हैदराबाद संस्थानात आंध्र, कर्नाटक, महाराष्ट्र परिषदांची स्थापना झाली.
संक्षिप्त टिपा लिहा.
निर्वसाहतीकरण
काश्मीरच्या भारतातील विलीनीकरणाची माहिती लिहा.