मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएचएससी कला (मराठी माध्यम) इयत्ता १२ वी

संक्षिप्त टिपा लिहा. निर्वसाहतीकरण - History [इतिहास]

Advertisements
Advertisements

प्रश्न

संक्षिप्त टिपा लिहा.

निर्वसाहतीकरण

टीपा लिहा

उत्तर

  1. ‘वसाहतवाद्यांचे वसाहतींवरील वर्चस्व संपुष्टात येणे आणि त्यांनी वसाहतींमधील स्थानिक लोकांच्या हाती सत्ता सुपूर्द करणे म्हणजे 'निर्वसाहतीकरण' होय. 
  2. वसाहतवादाला विरोध, स्वातंत्र्यलढा आणि वसाहतींना मिळालेले स्वातंत्र्य हे निर्वसाहतीकरणाचे तीन टप्पे आहेत.
  3. १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. मात्र त्यावेळी भारतामध्ये अनेक छोटी छोटी संस्थाने अस्तित्वात होती.
  4. भारतात सामील होणे किंवा न होणे हे ठरवण्याचा अधिकार या संस्थानांना देण्यात आला होता. संस्थानांनी भारतात सामील न होण्याचा निर्णय घेतला असता तर भारताचे एकीकरण करणे अवघड होते.
  5. परंतु भारताचे पहिले उपप्रधानमंत्री आणि गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रयत्नांतून संस्थाने भारतामध्ये विलीन होण्यास तयार झाल्यामुळे देशाचे एकत्रीकरण होणे शक्‍य झाले. 
shaalaa.com
निर्वसाहतीकरण ते एकीकरण
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
2023-2024 (March) Official
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×