Advertisements
Advertisements
Question
संक्षिप्त टिपा लिहा.
निर्वसाहतीकरण
Short Note
Solution
- ‘वसाहतवाद्यांचे वसाहतींवरील वर्चस्व संपुष्टात येणे आणि त्यांनी वसाहतींमधील स्थानिक लोकांच्या हाती सत्ता सुपूर्द करणे म्हणजे 'निर्वसाहतीकरण' होय.
- वसाहतवादाला विरोध, स्वातंत्र्यलढा आणि वसाहतींना मिळालेले स्वातंत्र्य हे निर्वसाहतीकरणाचे तीन टप्पे आहेत.
- १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. मात्र त्यावेळी भारतामध्ये अनेक छोटी छोटी संस्थाने अस्तित्वात होती.
- भारतात सामील होणे किंवा न होणे हे ठरवण्याचा अधिकार या संस्थानांना देण्यात आला होता. संस्थानांनी भारतात सामील न होण्याचा निर्णय घेतला असता तर भारताचे एकीकरण करणे अवघड होते.
- परंतु भारताचे पहिले उपप्रधानमंत्री आणि गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रयत्नांतून संस्थाने भारतामध्ये विलीन होण्यास तयार झाल्यामुळे देशाचे एकत्रीकरण होणे शक्य झाले.
shaalaa.com
निर्वसाहतीकरण ते एकीकरण
Is there an error in this question or solution?
RELATED QUESTIONS
हैदराबाद संस्थानाच्या मुक्तिलढ्याचे नेतृत्व ______ यांनी समर्थपणे केले.
भारतामध्ये ______ यांच्या प्रयत्नातून अनेक संस्थाने विलीन झाली.
पुढील संचामधील 'ब' गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा.
ऐतिहासिक ठिकाण, व्यक्ती, घटना यासंबंधीचे नाव लिहा.
भारत स्वतंत्र झाला त्यावेळी भारतात विलीन न झालेले सौराष्ट्रातील संस्थान -
हैदराबाद संस्थान भारतात विलीन झाले.
तुमचे मत नोंदवा.
हैदराबाद संस्थानात आंध्र, कर्नाटक, महाराष्ट्र परिषदांची स्थापना झाली.
काश्मीरच्या भारतातील विलीनीकरणाची माहिती लिहा.