Advertisements
Advertisements
प्रश्न
इलेक्ट्रॉनिक पद्धतीदवारे कर्जरोख्यावरील व्याज देण्याबाबतचे पत्र कर्जरोखेधारकास लिहा.
उत्तर
हल्क मोटर्स लिमिटेड नोंदणीकृत कार्यालय: प्लॉट नं. 05, कमर्शियल टॉवर, CIN: R20020 MH 1000 PLC123456 वेबसाईट: wwww.hulkmotors.in फोन: ०२२ १२३४५६७८ विषय: कर्जरोख्यावरील व्याज इलेक्ट्रॉनिक पद्धती महोदया, संचालक मंडळाच्या सूचनेनुसार आपणास कळविण्यात येत आहे की दि. १५ ऑक्टोबर २०२० रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत आपण खरेदी केलेल्या प्रत्येकी रु. १०० किंमत असलेल्या परतफेडीच्या कर्जरोख्यांवर व्याज १०% दराने ३१ मार्च २०२० रोजी संपणाऱ्या वर्षासाठी देण्याबाबतचा ठराव संमत करण्यात आला. कंपनीने कर्जरोख्यांवरील व्याज देण्यासंबंधी सर्व तरतुदींचे पालन केले असून सदर व्याज इलेक्ट्रॉनिक पद्धतीद्वारे (ECS/NEFT)अदा करण्यात येईल त्याचा तपशील खालीलप्रमाणे:
आपण कंपनीकडे दिलेल्या बँक खात्याच्या तपशीलानुसार देय असलेल्या व्याजाची रक्कम इलेक्ट्रॉनिक पद्धतीने वर्ग करण्यात येईल. कळावे. आपला विश्वासू , सही |