Advertisements
Advertisements
प्रश्न
IVF ही संकल्पना स्पष्ट करा.
टीपा लिहा
उत्तर
- IVF म्हणजे In Vitro Fertilization, म्हणजेच शरीराबाहेर फलन.
- आधुनिक वैदयकशास्त्रातील हे तंत्रज्ञान ज्यांना मूल हवे आहे अशा अपत्यहीन दाम्पत्यांसाठी वापरण्यात येते.
- शुक्रपेशींचे अल्प प्रमाण, अंडपेशीचा अंडनलिकेमध्ये प्रवेश करण्यात असलेले अडथळे या कारणांवर मात करण्यासाठी हे तंत्र वापरतात.
- मातेची अंडपेशी बाहेर काढून ती काचनलिकेत ठेवली जाते.
त्यावर पित्याच्या शुक्रपेशी सोडून काचनलिकेतच फलन केले जाते. - हे फलित झालेले युग्मनज नंतर मातेच्या गर्भाशयात रोपण केले जाते. अशा तंत्राने अपत्यप्राप्ती करता येते.
shaalaa.com
प्रजनन आणि आधुनिक तंत्रज्ञान (Reproduction and advanced technology)
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
APPEARS IN
संबंधित प्रश्न
नावे द्या.
जुळ्यांचे प्रकार.
भाडोत्री मातृत्व, काचनलिकेतील फलन, वीर्य पेढी, इत्यादी आधुनिक तंत्रज्ञान मानवास उपयुक्त ठरेल. या विधानाचे समर्थन करा.
गर्भाशय रोपणक्षम नसल्यास ___________ हे प्रजननाचे आधुनिक तंत्रज्ञान वापरतात.
___________ अपत्ये एकाच युग्मनजापासून तयार होतात.
प्रजननासंबंधी आधुनिक तंत्रज्ञान पद्धती.
कधीकधी जुळी अपत्ये जनुकीयदृष्ट्या वेगळी असतात.
जुळ्यांचे प्रकार लिहा.
शास्त्रीय कारणे लिहा.
लैंगिक प्रजननाने तयार होणाऱ्या नवीन जिवाकडे दोन्ही जनकांची विचरित जनुके असतात.