मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (इंग्रजी माध्यम) इयत्ता १० वी

जागृती कन्या विद्यालयाच्या इमारत निधीसाठी खास नाट्यप्रयोग अजब न्याय दिग्दर्शक/कलाकार/-सादरकर्ते- जागृती विद्यालयाच्या विद्यार्थिनी तिकीट खरेदी करा - Marathi - Composite [[मराठी - संयुक्त (द्वितीय भाषा)]

Advertisements
Advertisements

प्रश्न

पुढील जाहिरात वाचून त्याखालील कृती सोडवा:

जागृती कन्या विद्यालयाच्या

इमारत निधीसाठी खास नाट्यप्रयोग

अजब न्याय

दिग्दर्शक/कलाकार/-सादरकर्ते-

जागृती विद्यालयाच्या विद्यार्थिनी

तिकीट खरेदी करा आणि

सामाजिक कार्याला हातभार लावा

तिकीट दर: 100 रु.

दिनांक: 25 एप्रिल

वेळ: दुपारी 1 वाजता.

- स्थळ -

जागृती सभागृह, चंद्रपूर

- तिकीट विक्री -

शाळेच्या मुख्य कार्यालयात

रोज 10:00 ते. 05:00 वाजेपर्यंत.

चौकटी पूर्ण करा:

  1. नाटकाचे स्थळ -
  2. तिकीट दर - 
  3. नाटकातील कलाकार -
  4. नाटकाची वेळ -
लेखन कौशल्य

उत्तर

  1. नाटकाचे स्थळ - जागृती सभागृह, चंद्रपूर
  2. तिकीट दर - 100 रु.
  3. नाटकातील कलाकार - जागृती विद्यालयाच्या विद्यार्थिनी
  4. नाटकाची वेळ - दुपारी 1 वाजता
shaalaa.com
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
2024-2025 (March) Official
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×