Advertisements
Advertisements
प्रश्न
जैवतंत्रज्ञानाचा वापर करून बनविण्यात आलेल्या कोणत्या वस्तू तुम्ही तुमच्या जीवनात वापरता?
टीपा लिहा
उत्तर
- सर्वांत साध्या आणि सोप्या वस्तू म्हणजे दही-ताक या घरच्या घरी बनवलेले किण्वनाने तयार केलेले अन्नपदार्थ होत.
- इडली, डोसा, ढोकळा असे पदार्थ देखील किण्वन करून बनवले जातात. हे सर्वांत प्राथमिक स्वरूपाचे जैवतंत्रज्ञान आहे.
- अलीकडच्या काळात निरनिराळे चीज, पनीर, योग्य, एनर्जी ड्रिंक्स असे खाद्यपदार्थ जैवतंत्रज्ञानाचा वापर करून तयार केले जातात.
- बिनबियांची द्राक्षे, पपया आणि कलिंगडे बाजारात मिळतात. त्यांचा वापर घरी केला जातो.
- जांभळा कोबी, पिवळ्या आणि लाल भोपळी मिरच्या आणि लँड साठी वापरल्या जाणाऱ्या विलायती भाज्या या जैवतंत्रज्ञानाने बनवण्यात येतात.
- विविध लसी, प्रतिजैविके आणि मानवी इन्सुलिन यांसारखी संप्रेरके घरोघरी वापरली जातात.
shaalaa.com
जैवतंत्रज्ञान
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
APPEARS IN
संबंधित प्रश्न
खालील चुकीचे विधान दुरुस्त करून पुन्हा लिहा.
गैरजनुकीय तंत्रज्ञानामध्ये पेशीतील जनुकांमध्येच बदल घडवून आणला जातो.
खालील तक्ता पूर्ण करा.
जैवतंत्रज्ञान जसे उपयुक्त आहे तसेच काही प्रमाणात हानीकारकही आहे, यावर तुलमात्मक लेखन करा.
शेतीमध्ये वापरल्या जाणाऱ्या गैरजनुकीय जैवतंत्रज्ञानामधील बाबी __________
गैरजनुकीय तंत्रज्ञानामध्ये पेशीतील जनुकामध्येच बदल घडवून आणला जातो.
व्याख्या लिहा.
जैवतंत्रज्ञान
टीप लिहा.
जनुकीय अभियांत्रिकी
जैवतंत्रज्ञान म्हणजे काय ते स्पष्ट करा.
जैवतंत्रज्ञानाचा शेती व्यवस्थापनावर झालेला परिणाम सोदाहरण स्पष्ट करा.
जैवतंत्रज्ञानामध्ये कोणत्या दोन मुख्य तंत्रांचा वापर करतात? का?