Advertisements
Advertisements
प्रश्न
टिपा लिहा.
औषधी वनस्पतींचे महत्त्व
टीपा लिहा
उत्तर
- आयुर्वेदात नैसर्गिक साधनांचा वापर करून रोगमुक्तीचे प्रयत्न केले जातात. भारताला आयुर्वेदाचा फार मोठा वारसा आहे.
- यासाठी लागणाऱ्या औषधी वनस्पती पूर्वी जंगलांतून गोळा केल्या जात असत.
- महत्त्वाच्या औषधी वनस्पतींची लागवड आता मोठ्या प्रमाणावर केली जाते.
- जगभरात तुळस, अडुळसा, ज्येष्ठमध अशा काही वनस्पतींचा वापर केला जातो.
- ॲलोपॅथी च्या औषधात देखील वनस्पती वापरल्या जातात.
- रसायनांनी तयार केलेल्या औषधांपेक्षा वनस्पतीपासून मिळवलेल्या औषधांचे दुष्परिणाम कमी असतात. त्यामुळे अशी औषधे वापरणे कधीही हितावह असते.
shaalaa.com
कृषी विकासातील महत्त्वाचे टप्पे - औषधी वनस्पती लागवड
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?