Advertisements
Advertisements
प्रश्न
जोड्या जुळवा.
‘अ’ गट | ‘ब’ गट |
(1) मूर्ती लहान पण कीर्ती महान | (अ) सहावीची मुले |
(2) हाडापेराने मजबूत | (आ) पंच |
(3) जिंकणारा संघ | (इ) सुळे |
(4) मध्यंतरासाठी खेळ थांबवणारे | (ई) सावंत |
उत्तर
‘अ’ गट | ‘ब’ गट |
(1) मूर्ती लहान पण कीर्ती महान | (इ) सुळे |
(2) हाडापेराने मजबूत | (ई) सावंत |
(3) जिंकणारा संघ | (अ) सहावीची मुले |
(4) मध्यंतरासाठी खेळ थांबवणारे | (आ) पंच |
APPEARS IN
संबंधित प्रश्न
कारण शोधा.
सुरुवातीलाच सामना रंगायला सुरुवात झाली, कारण ______
कारण शोधा.
‘पाच बाद पाहिजेत पाच !’ असे काही मुले ओरडली, कारण ______
खालील वाक्यातून त्या खेळाडूचा कोणता गुण दिसतो ते खालील पर्यायांतून शोधून लिहा.
त्याबरोबर मधल्या भिडूने त्याच्यावर एकदम झडप घालून त्याला पकडले.
खालील वाक्यातून त्या खेळाडूचा कोणता गुण दिसतो ते खालील पर्यायांतून शोधून लिहा.
सावंतने हां हां म्हणता साखळी तोडली.
खालील वाक्यातून त्या खेळाडूचा कोणता गुण दिसतो ते खालील पर्यायांतून शोधून लिहा.
सुळे आपल्या संघाकडे सफाईने निघून गेला.
खालील वाक्यातून त्या खेळाडूचा कोणता गुण दिसतो ते खालील पर्यायांतून शोधून लिहा.
घाबरू नका, कमी गुण मिळाले तरी हरकत नाही.
खालील वाक्यातून त्या खेळाडूचा कोणता गुण दिसतो ते खालील पर्यायांतून शोधून लिहा.
दोन्ही संघांच्या कर्णधारांनी एकमेकांना मिठ्या मारल्या.
पाठातील रंगतदार सामन्याचे वर्णन तुमच्या शब्दांत लिहा.
संपूर्ण व्यक्तिमत्त्व विकासात खेळाचे असलेले महत्त्व तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.
‘मी अनुभवलेला चुरशीचा सामना’ या विषयांवर आठ ते दहा ओळी लिहा.